Nanded Flood Rescue : पुरात अडकलेल्या ६६ नागरिकांना काढले बाहेर
Disaster Management : पुरपस्थितीमुळे जिल्ह्यात सर्वत्र नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. मदतीसाठी सर्व यंत्रणा धावपळ करीत असताना नांदेड जिल्ह्यातील होमगार्डची टीम तत्परतेने धावून गेली.