Chana Procurement: नांदेड जिल्ह्यात बारदाना टंचाईमुळे हरभरा खरेदी ठप्प
Gunny Bags Shortage: नांदेड जिल्ह्यात एनसीसीएफ, नाफेडकडून शासकीय हमीभावाने पणन, कृषी पणन महासंघ व व्हीसीएमएफच्या ६८ खरेदी केंद्रावर हरभरा खरेदी सुरू आहे.
Gram Procurement Halted in Nanded Due to Gunny Bag ShortageAgrowon