Crop Damage Survey : पंचनामे बाजूला ठेवून तत्काळ मदत करा
Heavy Rain Crop Loss : संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात चारशे ते पाचशे गावांना पावसाचा वेढा बसला, मात्र पालकमंत्री पाणी ओसरल्यानंतर येतात, ही दिरंगाई योग्य नाही. केवळ पाहणी दौरे होते आहेत.