Nanded Fertilizer Scam : जैविक खतांच्या थेट विक्रीप्रकरणी चौकशी सुरू
Fertilizer Sale : नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खत उपलब्ध व्हावे, या करिता जैविक खते उत्पादक सहकारी संस्थांना इफ्को, कृभको या सारख्या सहकारी खत उत्पादक कंपन्या विविध प्रकारचे खत पुरवतात.