Ativrushti Madat: नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ५५३ कोटींचा मदत निधी मंजूर!
Nanded Farmers: नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.