Ativrushti Madat: नांदेडला हेक्टरी दहा हजार प्रमाणे ७२८ कोटींचा निधी मंजूर
Farmer Support: बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांनुसार ७२७ कोटी ९३ लाख २४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होणार, असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.