Finance Company Vandalism: फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; नांदेडमध्ये सक्तीच्या वसुलीविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक
Krantikari Shetkari Sanghtana Protest: संपूर्ण जिल्हा दुष्काळी स्थितीत होरपळत असताना खासगी फायनान्स कंपन्यांकडून सक्तीची कर्जवसुली केली जात असल्यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेने लोहा येथील दोन खासगी फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांची तोडफोड केल्याची घटना सोमवारी (ता. २) घडली.
Finance company offices vandalized in Loha NandedAgrowon