Soybean Sowing Progress: नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरणीकडे कल
Soybean Farming: यंदाच्या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र २४ हजार १५१ हेक्टर असताना ३ जुलैअखेर केवळ ५१४ हेक्टर (२.१३ टक्के) क्षेत्रावरच पेरणी झाली आहे.