Agrim Madat: नांदेडमध्ये तीन लाखांवर ‘अग्रिम’पासून वंचित
Relief Payment Pending: राज्य शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत देण्याची घोषणा केली असली, तरी नांदेड जिल्ह्यातील तीन लाखावर शेतकरी अद्याप या मदतीपासून वंचित आहेत.
₹5,000 Advance Aid Yet to Reach Nanded FarmersAgrowon