Drought Assessment : मुदखेड, मुखेड वगळून दुष्काळाचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : नांदेड जिल्ह्यातील एकूण १६ तालुक्यांपैकी मुखेड आणि मुदखेड हे दोन तालुके वगळून १४ तालुक्यांमध्ये दुष्काळी सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. या १४ तालुक्यांमध्ये सुमारे ७.१८ लाख हेक्टर क्षेत्रावर पाहणी अपेक्षित असून, सुमारे ६.७७ लाख खातेदार शेतकरी या प्रक्रियेत आहेत.
Drought Assessment
Crop loss assessment criteria in MaharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com