Nanded Sugarcane Crushing: नांदेड विभागात साखर कारखान्यांची धुराडी पेटली; २१ कारखान्यांचे ऊस गाळप सुरू

Sugar Industry Update: नांदेड विभागातील २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. मंगळवारपर्यंत (ता. २७) विभागातील २१ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये नऊ सहकारी आणि १२ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे.
Sugar mills operating in Nanded division Maharashtra
21 sugar factories start sugarcane crushing in Nanded divisionAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...