NDRF Funds : 'एनडीआरएफ' कडून नांदेड जिल्ह्यासाठी २०२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर

Nanded News : नांदेड नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या एनडीआरएफच्या प्रचलित दरात केंद्र सरकारने सोमवारी वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे.
NDRF Funds
Maharashtra government disaster relief fundagrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...