Nanded Rain Deficit : नांदेड जिल्ह्यात पावसाची तूट वाढल्याने खरीप धोक्यात
Maharashtra Farmers : नांदेड जिल्ह्यासाठी भारतीय हवामान विभागाने या आठवड्यात दोन वेळा येलो अलर्ट जारी केला. मात्र अलर्टच्या काळात अपेक्षित पाऊस न होता अनेक भागांत कडक ऊन पडले.
Marathwada agriculture crisis and long dry spellsagrowon