Farmer Loan Waiver : नांदेडमधील ५५ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नव्याने होणार कर्जमुक्त!
Debt Free Farmers : नांदेड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील ५४ हजार ९१० पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर बुधवारी (ता.४) ५५४ कोटी ८४ लाख रुपये जमा करण्यात आले.