Dam Water Levels Drop: पाऊस लांबल्याने धरणांतील पाणीसाठ्यात घट
Nanded Water Dams Update: नांदेड जिल्ह्यात मॉन्सूनला अद्याप अपेक्षित वेग मिळालेला नसल्याने नांदेड पाटबंधारे मंडळांतर्गत धरणांमध्ये अपेक्षित प्रमाणात पाणीसाठा झालेला नाही.
Delayed Monsoon Causes Decline in Reservoir Storage in NandedAgrowon