Crop Insurance: नांदेडला पीकविमा योजनेत यंदा तीन लाख अर्ज घटले
Farmer Protection: नांदेड जिल्ह्यात २०२५-२६ या खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेत ४.३४ लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून दोन लाख अर्जांची घट नोंदवली गेली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांच्या पिकांना तब्बल २९०८ कोटींचे संरक्षण मिळणार आहे.