Crop Insurance Applications: राज्यात सर्वाधिक नांदेडमध्ये ९.४८ लाख पीकविमा अर्ज
Crop Insurance Scheme: प्रधानमंत्री पीकविमा योजनेत खरीप हंगाम २०२६ साठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे. ११ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील १६ तालुक्यांतून तब्बल ९ लाख ४८ हजार ८१९ पीकविमा अर्ज दाखल झाले आहेत.
9.48 Lakh Crop Insurance Applications Filed in Nanded for Kharif 2026Agrowon