Agriculture Event: नांदेडला सोमवारी खरेदीदार-विक्रेता संमेलन

Buyer Seller Meet: कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) वर्ष २०२५-२६ अंतर्गत सोमवारी (ता. १६) सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर खरेदीदार-विक्रेता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
Agriculture Event
Buyer–Seller Meet to Be Held in Nanded Under PMFME SchemeAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com