Nanded APMC: नांदेड बाजारात हरभरा, तुरीच्या दरात घसरण
Turmeric Price Nanded: नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत नवा मोंढा बाजारात २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान शेतीमालाच्या आवकेत तसेच बाजारभावात लक्षणीय चढ-उतार दिसून आले.
Price Drop for Turmeric, Chickpea and Soybean in Nanded MarketAgrowon