Turmeric Market: हळदीच्या पाच लाख पोत्यांची वाढली आवक
Nanded APMC: हरभरा, तूर, सोयाबीन, कापूस व हळद या शेतमालाची विक्री केल्यानंतर देयके लवकर मिळत असल्याने नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा ओघ वाढला आहे.
Five lakh turmeric bags arrival at Nanded APMCAgrowon