Grain Festival: नांदेड जिल्हा कृषी, धान्यमहोत्सवात एक कोटींची उलाढाल : कळसाईत
Agri Festival: नांदेड जिल्हा कृषी व धान्य महोत्सवात मागील तीन दिवसांत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक विक्रमी उलाढाल झाली आहे. या महोत्सवामुळे शेतकऱ्यांच्या दर्जेदार उत्पादनास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली,
Nanded Agri Festival Records ₹1 Crore Sales in 3 DaysAgrowon