El Nino Awareness Campaign: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये १३ हजार गाव बैठका
Kharif Season: यंदाच्या खरीप हंगामात संभाव्य एल-निनोच्या प्रभावामुळे मान्सून अनिश्चित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन नांदेड जिल्हा कृषी विभागाने शेतकरी जनजागृतीसाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे.
13,000 Village Meetings Planned in Nanded Amid El Niño ConcernsAgrowon