Samarthratna Award: ज्येष्ठ कृषी अभ्यासक पाटील यांना सहकारिता पुरस्कार
Cooperative Sector: सहकार आणि बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ कृषी अभ्यासक, लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँकेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांना नाशिक येथील श्री समर्थ सहकारी बँकेतर्फे दिला जाणारा पहिला समर्थरत्न सहकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला.