Nashik Farmer Fraud: शेतकरी फसवणूक प्रकरणाशी नामपूर बाजार समितीचा संबंध नाही
APMC Clarification: नाशिक ताहाराबाद (ता. बागलाण) येथील मुक्ताई ट्रेडिंग कंपनीने शेतीमाल खरेदीनंतर शेतकऱ्यांचे पेमेंट थकविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाशी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा संबंध नसल्याचा दावा बाजार समिती प्रशासनाने केला आहे.
Nampur APMC Clarifies Stand On Unpaid Farmers’ DuesAgrowon