Namo Shetkari Yojana: ‘नमो’च्या तीन हप्त्यांचे पैसे कधी मिळणार?
Pending Instalments: राज्यातील ११ लाख १२ हजार ७३५ पात्र शेतकऱ्यांना या निधीची प्रतीक्षा असून, पालांदूरसह परिसरातील शेतकऱ्यांनीही हप्ते तातडीने जमा करण्याची मागणी केली आहे.
When Will Farmers Receive Rs 6,000 Under Namo Shetkari Scheme?Agrowon