Namo Shetkari Scheme:‘नमो शेतकरी’ योजनेतून ९७.५२ कोटी रुपये जमा
Farmer Welfare: ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी जमा करण्यात आला आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.
₹97.52 Crore Transferred to Farmers Under Namo Shetkari SchemeAgrowon