Namo Shetkari Payment Delay: नमो शेतकरीचे ३ हप्ते थकले; ५ हजार ४२५ कोटींच्या निधीसाठी कृषी विभागाचे सरकारला पत्र, पण वित्त विभागाचे उत्तर नाही!
Namo Shetkari Installment Update: केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान’ योजनेचा ३० ऑक्टोबरला २४ वा हप्ता वितरित झाला. पण, राज्य सरकारकडे तीन हप्ते थकले आहेत.
Namo Shetkari scheme pending payment detailsAgrowon