Fort Conservation: नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यासाठी सव्वासात कोटींचा निधी
Naldurg Fort: राज्यातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला अशी ओळख असलेल्या आणि मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथील किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
₹7.18 Crore Approved for Naldurg Fort ConservationAgrowon