Air Quality Index: बांधकामांमुळे नागपूरचा वायू गुणवत्ता दर्जा घसरला
Nagpur Air Pollution: शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकामांमुळे वायू गुणवत्ता गंभीररीत्या घसरली असल्याचे निदर्शनास आले आहे. उपलब्ध अहवालांच्या आधारे बांधकामे ही वायू प्रदूषणाच्या प्रमुख कारणांपैकी एक असल्याचे स्पष्ट झाले आहे.