Water Scarcity Plan: पाणीटंचाई आराखड्यात तीन कोटींची वाढ
Water Scarcity Budget Increase: पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेने ७९ कोटींचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. मात्र, वाढीव निधीचा दाखल देत तो परत पाठविण्यात आला होता.
₹3 crore hike in Nagpur drought relief planAgrowon