Farm Loan Waiver: कर्जमुक्तीच्या मागणीसाठी विदर्भवादी आक्रमक

Farmer Issues: शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक झाली आहे. व्हेरायटी चौकात शासन निर्णयाची होळी करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Farm Loan Waiver
Vidarbha Activists Intensify Protest Demanding Farm Loan WaiverAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com