Agriculture Department Action: कृषी विभागाची कारवाई केवळ देखाव्यासाठी ?
Fertilizer Scam: खासगी उद्योगाला अनुदानित युरियाचा पुरवठा करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाने कारवाई केली. मात्र कारवाईच्या नावावर केवळ दीड महिन्यांसाठी परवाने निलंबित करण्यात आले.
Is Agriculture Department Action Just a Formality?Agrowon