Agriculture Workshop: संत्रा बहर व्यवस्थापन,पीक कर्जावर आज चर्चासत्र
Farmer Workshop: ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘ॲग्रोवन’ व कृषी उत्पन्न बाजार समिती वरुड यांच्या संयुक्त विद्यमाने संत्रा बहर व्यवस्थापन व पीक कर्ज या विषयावर आज (ता. २९) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
Seminar on Orange Crop Management and Farm Loans TodayAgrowon