Cotton Storage Bag Inspection: कापूस साठवणूक बॅगांची तपासणी करा
Government Inspection Demand: बॅगची भौतिक तपासणी शासकीय यंत्रणेमार्फत झाली नाही. त्यामुळे बॅगच्या दर्जाबाबत साशंकता असल्याने या प्रकरणी सविस्तर चौकशी करावी, अशी मागणी नागपुरातील कृषी एंटरप्रायझेसचे संचालक पुरुषोत्तम हिरुडकर यांनी केली आहे.