Medical Assistance Fund: वैद्यकीय साह्यता निधीतून २० कोटींची मदत
Healthcare Support: मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून वर्षभरात जिल्ह्यातील २ हजार ३२० रुग्णांना १९ कोटी ७९ लाखांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
₹20 Crore Aid Distributed Under Medical Assistance Fund in NagpurAgrowon