Farmer Struggle: बँका आणि सोसायट्यांचे दप्तर तपासून पहा, ज्या ज्या वेळेस कांद्याला, उसाला, कापसाला, सोयाबीनला चांगला दर मिळाला त्या त्या वर्षी शेतकऱ्यांनी कर्ज फेडले आहे. शेतकऱ्याची कर्ज फेडायचे इच्छा असते पण सरकारच्या धोरणामुळे कर्ज फेडता येत नाही याच्याकडे लक्ष द्यायला हवे.