Sarpanch Bhavan Land Survey: न्यायालयासाठी सरपंच भवनच्या जागेची चाचपणी
Local Government: नागपूर जिल्हा न्यायालयाच्या वाढीव इमारतीसाठी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या सरपंच भवनाच्या जागेचा पर्याय प्रशासनाकडून तपासला जात असल्याची चर्चा रंगली आहे.
Nagpur District Court Expansion: Sarpanch Bhavan Land Under Consideration, Opposition EmergesAgrowon