National Market Status: नागपूर बाजार समितीला राष्ट्रीय बाजाराचा दर्जा
Nagpur APMC: कृषी उत्पन्न बाजार समितीला (एपीएमसी) राष्ट्रीय बाजाराचा दर्जा देत तिचे ‘नागपूर मार्केटप्लेस फॉर नॅशनल इम्पोर्टन्स’ (एमएफएनआय) मध्ये रूपांतर करण्यात आले आहे. राज्य सरकारने या संदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली असून विद्यमान संचालक मंडळ तत्काळ बरखास्त झाले आहे.