Agri Service Centres Inspection: कृषी केंद्रांवर अचानक तपासणी
Agriculture Department Inspection: मौदा तालुक्यातील विविध कृषी सेवा केंद्रांवर अवैधरीत्या औषधांचा वापर व खतांच्या विक्रीत ‘लिंकिंग’ करून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर प्रशासनाने धडक कारवाई करत अचानक तपासणी मोहीम राबविली.
Surprise Inspections at Agri Centres in NagpurAgrowon