Government Funds Misuse: निधीचा अपहार करणारे २५ ग्रामसेवक चौकशीच्या फेऱ्यात
Zilla Parishad Action: ग्रामपंचायतींना ग्रामीण विकासासाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या अपहारासह विविध आर्थिक गैरव्यवहारांच्या तक्रारींवर जिल्हा परिषद प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.
25 Gram Sevaks Face Departmental Probe Over Fund MisuseAgrowon