Nagauri Ashwagandha: 'नागौरी अश्वगंधा'ला जीआय मानांकन, शेतकऱ्यांना काय होईल फायदा?
GI Tag For Nagauri Ashwagandha Boosts Farmers Income: आयुर्वेदिक उपचारांत अत्यंत उपयुक्त आणि उत्कृष्ट औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या 'नागौरी अश्वगंधा'ला केंद्र सरकारकडून अधिकृतपणे भौगोलिक नामांकन प्राप्त झाले आहे.