Nafed Procurement: सोयाबीन, उडीद, मुगाची १५ पासून हमीभावाने खरेदी
Farmers Relief: खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देत नाफेडमार्फत १५ नोव्हेंबरपासून मूग, उडीद आणि सोयाबीनची हमीभाव खरेदी सुरू होणार आहे. १८ केंद्रांवर खरेदी होणार असून, खासगी बाजारभावाच्या तुलनेत शेतकऱ्यांना सोयाबीनला तब्बल १३०० रुपयांचा अधिक दर मिळणार आहे.