Onion Quality: केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या कांद्याच्या पुरवठ्यातील गैरव्यवहार समोर आला आहे. केंद्रीय वखार महामंडळ आणि ‘नाफेड’मार्फत तमिळनाडूला पाठविण्यात आलेली तब्बल ४०० टन कांद्याची खेप तमिळनाडू सरकारच्या सहकार विभागाने थेट नाकारली आहे.
NAFED-Linked Onion Shipment Faces Rejection in Tamil NaduAgrowon