Onion Procurement: शेतकऱ्यांना लुटायचा प्रयत्न केल्यास खपवून घेणार नाही, कांदा प्रश्नी पणनमंत्र्यांचा इशारा, 'नाफेड'च्या खरेदीवर प्रश्नचिन्ह
Jaykumar Rawal: कांदा खरेदी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्याचे नाफेडला सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांची लूट करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिला.