NAFED Onion Procurement: कांदा खरेदीसाठी ‘नाफेड’ने जनजागृती करावी : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
Farmer Awareness: नाशिक जिल्ह्यात ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू झाली आहे. या खरेदीचे प्रमाण वाढवण्यासाठी नाफेडने लासलगाव बाजार समितीच्या आवारात दर्शनी भागात जनजागृतीपर फलक लावावेत,
NAFED Asked to Boost Awareness for Onion ProcurementAgrowon