Onion Scam: ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’कडून चौकशी प्रक्रियेत सहकार्य न करता टाळाटाळ
Farmer Petition: केंद्र सरकारच्या माध्यमातून किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत कांदा खरेदीमध्ये ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या खरेदीमध्ये आर्थिक गैरव्यवहार या मुद्द्यावर पिंपळगाव बसवंत (ता.निफाड) येथील शेतकरी विश्वास माधवराव मोरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.