NAFED Onion Procurement Issue: नाफेड-एनसीसीएफची कांदा खरेदी बंद करा: ग्रामसभेची मागणी
Sangavi Gram Sabha Demands: शासकीय कांदा खरेदीचा गाजावाजा होऊनही त्याचा थेट लाभ कांदा उत्पादकांना मिळत नसल्याने नाफेड आणि एनसीसीएफमार्फत सुरू असलेली कांदा खरेदीच बंद करा, अशी मागणी देवळा तालुक्यातील सांगवी ग्रामसभेने केली आहे.