Onion Procurement Issue: नाफेड-एनसीसीएफची कांदा खरेदी पहिल्याच दिवशी विस्कळीत
Onion Market Update: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ या संस्थांनी सोमवारपासून (ता. ८) नाशिक जिल्ह्यात सुरू करण्यात आलेली कांदा खरेदी पहिल्याच दिवशी विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
NAFED NCCF onion procurement disrupted in NashikAgrowon