Onion Procurement Scam: कांदा खरेदीतील आर्थिक गैरव्यवहारामुळे ‘नाफेड गो बॅक’
Bail Pola Agitation: ‘नाफेड’ कांदा खरेदीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत असून, कांद्याला अपेक्षित दर व परतावा मिळत नसल्याचा आरोप शेतकरी सातत्याने करीत आहेत. त्यामुळे दर वर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे ‘नाफेड’विरोधात बैलपोळ्याच्या सणाला संताप पाहायला मिळाला.