NABARD Schemes: परभणीसाठी ५ हजार ७९१ कोटींची नाबार्डची पतपुरवठा योजना
Government Schemes: आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी नाबार्डने (राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक) परभणी जिल्ह्यासाठी ५ हजार ७९ कोटी ६७ लाख ५३ हजार रुपयांची संभाव्य पतपुरवठा योजना (पीएलसीपी) जाहीर करण्यात आली आहे.
NABARD credit plan for Parbhani district 2026-27Agrowon